अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥”
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
धनगर समाज हा मुखत्वे भारतामध्ये आहे . धन + आगार =धनगर ( धनाचे आगार म्हणजेच धनगर असी या समाजाची ख्याती आहे .)
ऋग्वेदातील आर्य-ब्राह्मण हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते. त्यांचे कांस्य युगात भारतीय उपखंडात आगमन झाले. पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यतः गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे. त्यासंदर्भातले एक सूक्त ऋग्वेदात आहे – क्षेत्रस्य पतीना वयं व हितेन जयामसी गामाश्वं पोशयिन्ता सनो मुळातिदृशे. सर्व ग्रंथांची निर्मिती हि भारतीय उपखंडामध्ये झालेली नाही हे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे.
खुद्द पशुपालक -ब्राह्मण समाज हा समाज कांस्य युगामध्ये भारतीय उपखंडामध्ये दाखल झाला असून तो शिक्षित पशुपालक समाज होता असे ऋग्वेद मध्ये म्हटले आहे. त्यामुळे पशुपालाला वर्ण लागू होत नाही हे त्याचे प्रमुख कारण आहे. आता काही लोक सर्व पशुपालांना धनगर म्हणतात हे चुकीचे आहे.
धनगर समाजाची संस्कृती
धनगर समाजाचे कुलदैवत खंडोबा, बिरोबा,जोतिबा ,सुराप्पा, मायाक्का हे आहेत.
गजे , सवाष्णी , पात्रे भरणे दूध शिजवणे, मुगार, बाळुमामाची पुण्यतिथी, तळी भरणे आश्या प्रकारचे काही खाणाखुणा आसणारे सण या समाजात साजरे केले जातात.
या समाजात ब्राह्मण, गुरव हे पुजारी नसतात . या समाजाचे स्वतंत्र्य पुजारी असतात जे समाजातून निवडले जातात . त्यांना ' गावडा ' असे म्हणतात. गजी नृत्य, धनगरी ओव्या, परस अश्या या समाजाच्या लोककला आहेत .
धनगररत्न
राज्ये (Kingdom)
सम्राट अशोक .
महाकवी कालिदास .
हरीहर व बुक्क.
सुभेदार महालरॊ होळकर .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर .
सुभेदार तुकोजी होळकर .
महाराजा यंशवंतराव होळकर .
रणरागिणी भीमाबाई होळकर .
राजकीय (Political)
स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे .
स्वान्तरवीर बी . के . कोकरे.( संस्थपाक:- यशवंत सेना .)
आनंदराव देवकाते. (माजी मंत्री (काँग्रेस )).
अण्णासाहेब डांगे. ( माजी मंत्री ).
गणपतराव देशमुख. ( आमदार )
गणपतराव पाटील. ( आमदार )
प्रा. राम शिंदे. (जलसंधारण व प्रोटोकॉल कॅबिनेट मंत्री)
लोकबंधू महादेवजी जानकर. ( संस्थपाक :- राष्ट्रीय समाज पक्ष )
लेखक व कवी
महानकवी ना . धो . महानवर .
प्रसिद्ध लेखक डॉ . मुरहरी केळे.
मधुसूदन राव होळकर .
स्वर्गीय गणपतराव कोळेकर .
समाजसेवक
डॉ . श्याम सिंग साशी ( awarded Padma Shri in 1990 )
बापूबिरू वाटेगावकर
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाची केली प्रशंसा.